Sunday, August 31, 2025 10:57:41 AM
नागपुरातील सुनीता जामगाडे प्रकरणात सुनीताने मानसिक परीक्षणासाठी कोर्टात अर्ज दाखल केला आहे. गेल्या 3 ते 4 वर्षांपासून मानसिक विकास असल्याचा दावा तिने केला आहे.
Apeksha Bhandare
2025-06-07 13:04:46
सुनिता जामगडे अवैध मार्गाने पाकिस्तानात गेल्याचे उघड झाले होते. आता ती गुगल मॅपद्वारे पाकिस्तानात गेल्याचे समोर आले आहे. दोन तासांत एलओसी पार केल्याचं तिने सांगितले आहे.
2025-06-01 10:44:19
पाकिस्तानात गेलेल्या सुनीता जामगडेला नागपुरात आणलं. सुनीताने एलओसी ओलांडून बेकायदेशीर पाकिस्तानात प्रवेश केला होता. मात्र आता सुनीता जामगडेची कसून चौकशी होणार आहे.
2025-05-29 19:55:46
दिन
घन्टा
मिनेट